MAVAL TALKS NEWS
बोधिसत्व जन जागृत संघ देहुरोड याचे ऐतिहासिक बुध्दभूमी चा विकास राज्य शासनाने करावा यासाठी पावसाळी उग्र आंदोलन
दि.१ आॕगस्ट ( देहुरोड - मावळ ) येथील बोधिसत्व जन जागृत संघ देहुरोड यांच्या वतीने ऐतिहासिक बुध्दभूमी चा विकास राज्य शासनाने करावा ही जनतेची मागणी संघाच्या वतीने शासन दरबारी २ वर्षापासुन संघाने भक्कमपणे मांडली असून ही मागणी राज्य शासनाकडुन मंजूर करुन घेणे करीता मावळ चे आमदार सुनिल शेळके व खासदार श्रीरंग बारणे हे प्रयत्नशिल प्रयत्न करत आहेत.
येथील ऐतिहासिक बुद्ध विहार राज्य शासनाने जलदगतीने सुरु करावे. या करीता संघाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्याकरीता ऐतिहासिक बुद्धभुमी येथे *पावसाळी उग्र आंदोलन* करण्यात आले.
या वेळी पिपल्स रि.पार्टी , मानव अधिकार संघटना , दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना , आर.पी.आय.आंबेडकर गट , वुमन राईट , बहुजन समाज पार्टी , महेद्रा कंपनी कामगार , तसेच् आदी संघटना आणि राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी / वक्ते यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी संघाच्या अध्यक्ष - संगिता अशोक वाघमारे नानी , उपाध्यक्ष - परशुराम दोडमणी , सचिव - विजय पवार , विश्वस्त - शशिकांत वि.चव्हाण , विश्वस्त - श्रीकांत चोपडे , अशोक कांबळे , प्रकाश कांबळे , शोभा वाघमारे , गणेश जावळे , विनोद जावळे , शंकर तलारी , समाधान सोनवणे , बाबा चव्हाण , सचिन गायकवाड ,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा