गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

मावळ तालुका MIDC मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळेल ?

मावळ टॉक्स न्यूज...

मावळ मधिल सर्व M I D C मधिल कंपनी मध्ये स्थानिक भूमी पुत्रांना काम मिळणे बाबत 





मावळ तालुका शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले कि मावळ मध्ये मोठ्या प्रमाणावर M I D C मार्फत उर्से नवलाख उंबरे  टाकवे बु कान्हे लोणावळा तळेगाव व इत्यादी ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या कंपन्या असुन या कंपनी मध्ये अनेक बाहेर चे कामगार असुन या बाहेर च्या कामगार तर मूळ स्थानिक मावळ मधिल गौरगरीब गरजु भूमिपुत्रवर अन्याय होत आहे




 जे काही स्थानिक कामगार आहे त्याना मानसिक त्रास देऊन कामावरुन काडत आहे तसेच जे आधीकारी वर्ग बाहेर चे आहेत ते आपल्या नात्यातिल व गावाकडची मुलं आणून स्थानकाच़ काम हिसकाऊन अन्याय करत आहे याच सर्व बाबी विषयी मावळ तालुका शिवसेने तहसिलदारांना निवेदन दिले व आपण स्वतः या बाबत योग्य ति काळजी घेऊन स्थानिक मुलाना नोकरी कशी मिळेल या बाबत लक्ष घालावे अशी विनंती केली
अन्यथा आम्हाला सर्व कंपनी बाहेर स्थानिक कामगार तरुणांसाठी साठी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा मावळ तालुका शिवसेनेने दिला आहे

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  : 90 28 88 35 34



आपल्या जवळ घडामोडी जाणून घ्या 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या युट्युब
चैनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा

VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

कशाळ गावातील ग्रामस्थांसाठी भरीव निधी उपलब्ध

 मावळ टॉक्स न्युज


पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी कशाळ गावातील विविध विकास कामासंदर्भात पुणे जिल्हा कृषी पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव आप्पा वायकर तसेच पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला ताई पानसरे यांची भेट घेण्यात आली,




 यावेळी सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस मा. सरपंच विठ्ठलराव जाधव तसेच नारायण मालपोटे, मा.सरपंच शरदराव जाधव, मा.उपसरपंच तुकाराम जाधव. तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ जाधव, सोशल मीडिया उपाध्यक्ष मावळ तालुका मंगेश जाधव, तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष सुखदेव जाधव,  मा,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रामदास जाधव, उपाध्यक्ष ओ.बी.सी सेल राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदर मावळ भाऊ सुतार उपस्थित होते, श्रीमळुबाई मंदिर कशाळ येथे काँक्रिटीकरणासाठी 3  लक्ष,निधी दिल्याबद्दल सभापती बाबुराव आप्पा वायकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला,जिल्हा परिषदेच्या वतीने पुढील काळात कशाळ गावासाठी भरीव निधी देणार असल्याचे बाबुराव आप्पा वायकर यांनी सांगितले बरेच वर्ष प्रलंबित असलेला कशाळ येथील समाज मंदिराच्या कामासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी आश्वासन दिले,


बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  : 90 28 88 35 34



आपल्या जवळ घडामोडी जाणून घ्या 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या युट्युब
चैनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा

VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

पिंपरी चिंचवड महापौराणावर जलपूजन चि नामुष्की ,,, शिवसेनेच्या आंदोलनाने जलपूजन रद्द

मावळ टॉक्स न्यूज...

पिंपरी चिंचवड महापौराणावर जलपूजन चि नामुष्की ,,, शिवसेनेच्या आंदोलनाने जलपूजन रद्द







पवना जलपूजन करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा माई ढोरे यांच्या हस्ते आज दिनांक ४/९/२०२१ ला  पवना धरणावर जलपूजन करण्यात येणार होते पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी पवना धरणावर जलपूजन चा हक्क फक्त महापौर यांना च आहे इतर कुणाचा देखिल नाही तसेच खासदार श्रीरंग बारणे हे स्टंट करता हया केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेधार्थ आज मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने महापौर यांना जलपूजन करू न देण्यासाठी सर्व शिवसैनिक आज पवना धरणावर जमले होते 


त्यांच्या सोबत पवना धरण ग्रस्त चे शेतकरी ही होते सकाळी ८ला होणारा जलपूजन कार्यक्रम हा शिवसेन्याच्या इशाऱ्याने होणाऱ्या विरोधाने महापौर यांना रद्द करावा लागला सकाळी 7 वाजल्यापासून शिवसैनिक पवना धरणावर झेंडे, घेऊन जमले होते जवळपास 300 च्या वर शिवसैनिक जमले होते तसेच धरणग्रस्त शेतकरी हि आले होते , शिवसैनिकानी महानगरपालिका च्या विरोधात घोषणाबाजी केल्या , पत्रकार ,चॅनेल प्रतिनिधी यांनी महापौर यांना संपर्क केला असता त्यांनी हा जलपूजन कार्यक्रम रद्द केला असे सांगितले यावेळी उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे बोलले की खासदार श्रीरंग बारणे यांनी पवना धरणांतील गाळ काढला, धरणग्रस्त चे प्रश्न बाबत जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेतल्या शिवसेना ढाके च्या विधानाचा निषेध करतेतालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी  ढाके यांना आव्हान केलं की त्यांनी येऊन दाखवायला हवे होते शिवसेना काय आहे हे दाखवून दिलं असते,महानगरपालिका ने किती गाळ काढण्यात निधी दिला, महापालिका मावळ च्या धरणग्रस्त न चे रक्ताचे पाणी पिंपरी चिंचवड वासियांना पाजणाऱ आहे का अस सवाल केला आहे  प्रकल्पग्रस्त ना नोकरी दिली, हे प्रश्न उपस्थित केले तसेच खासदार च्या बाबत असे व्यक्तव्य केले तर त्यास शिवसेना स्टाईल ने उत्तर दिले जाईल



यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर,संघटक अंकुश देशमुख, सुरेश गायकवाड, तालुका उपप्रमुख अमित कुंभार,आशिष ठोंबरे, चंद्रकांत भोते मदन शेडगे समन्वयक ,रमेश जाधव  महिला जिल्हाध्यक्ष शैला खंडागळे, तालुका संघटिका अनिता गोंटे, विभाग प्रमुख राम सावंत, उमेश दहीभात , लोणावळा शहर प्रमूक बाळासाहेब फाटक,देहू शहर प्रमूख सुनील हगवणे  देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू तळेगाव शहर प्रमूख दत्ता भेगडे देव खरटमल सिध्द नलवडे , सतीश इंगवले,युवा अधिकारी श्याम सुतार, तळेगाव महिला आघाडी संघटीका रुपाली आहेर सुनंदाताई आवळे मा .सरपंच  अनिल भालेराव , शहर शाखा प्रमूख सुरेश गुप्ता,सचिन कलेकर, विकास कलेकर, किशोर शिर्के, अंकूश वागमारे, उमेश ठाकर,पोपट राक्षे, युवराज सुतार,धरणग्रस्त चे नेते रविकांत रसाळ,मुकुंद कौर,किसन घरडाले, शंकर दळवी,छबन काळे, बाजीराव शिंदे, छाया काळेकर, लिलाबाई डोंगरे, राम काळेकर,सरपंच  सुनील येवले,आकाश वाळुंज, ग्रा .प .सदस्य ,रुपाली इंगवले,इत्यादी शिवसेना पदाधिकारी  उपस्थित होते




मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत

MPN मराठी न्यूज मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत. (मावळ प्रतिनिधी)   शशिकांत चव्हाण मा.सवौच् न्याय...