MAVAL TALKS NEWS
वचनपूर्ती सोहळा
शिंदे वस्ती , ठाकरवाडी, काकडे वस्ती, मल्हार कॉलनी हा भाग पालिकेच्या अथवा ग्रामपंचायतीच्या मध्ये येत नसल्याने हा भाग मागासलेला व कोणाच्याही हद्दीत न येणार असुन,अजून येथे पिण्याचे पाणी अथवा रस्ता अशी कोणतीच ठोस सुविधा नसल्याने नागरिक हैराण झाले होते.
तसेच गणेश शिंदे आभार व्यक्त करताना म्हणाले की आम्ही जेव्हापासून राहतोय तेव्हा पासून हा पहिलाच मोठा निधी आम्हाला भेटलाय इथून पुढे या भागाकडे आपले लक्ष असेच राहावे एवढं बोलू त्यांनी मान्यवरांचे उपस्थितांचे आभार व्यक्त केले
कार्यक्रमास अध्यक्ष मा. आमदार सुनील शेळके,तसेच माजी सभापती मा.विठ्ठल शिंदे, सचिन मुर्हे, कमलेश मुर्हे, गणेश शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा