MAVAL TALKS NEWS
आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव खावटी योजने अंतर्गत शासकीय आश्रम शाळा वडेश्वर यांच्या सर्वे नुसार अंदर मावळ
आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव खावटी योजने अंतर्गत शासकीय आश्रम शाळा वडेश्वर यांच्या सर्वे नुसार अंदर मावळ मधिल गोर गरीब आदिवासी माता भगिनी व बांधवाना वडेश्वर आश्रम शाळा येते खावटी वाटप करण्यात आली
शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर
राष्ट्रवादी संघटक संजय गांधी निराधार योजने अध्यक्ष नारायण ठाकर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मा .सरपंच बबनराव हेमाडे सरपंच रवींद्र हेमाडे उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप
आश्रम शाळा मुख्याध्यापक श्री दहीफळे सर कूसवली सरपंच बाळासाहेब दाते मा .सरपंच गुलाब गभाले संजय गांधी निराधार योजना सदस्य शंकर आप्पा हेमाडे सदस्य दत्ताभाऊ चिमटे मा .सदस्य किरण हेमाडे
युवक नेते प्रशांत जांबळे व इत्यादी
व सर्व लाभार्थी व शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होते
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा