नाणे मावळ भागातील रस्त्यांची त्वरित डागडुजी व खड्डे बुजवण्या संदर्भात मावळ सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडगाव मावळ उपअभियंता व्हि.एस भुजबळ मॅडम व ए. एस. आडसुळे यांना
मावळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष, संस्थापक युवा पर्व फाउंडेशन कैलासभाऊ गायकवाड यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी नाणे मावळ व आंदर मावळ मधील पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिटणीस विठ्ठलराव जाधव, कैलास खांडभोर, चंद्रशेखर परचंड, बाळासाहेब खंडागळे, बाळासाहेब प-हाड, अतुल चोपडे ,यमाजी बो-हाडे, नवनाथ गायकवाड ,तुकाराम बो-हाडे ,चिंधु बो-हाडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क साधा
9028883534


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा