गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

मावळ तालुका MIDC मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळेल ?

मावळ टॉक्स न्यूज...

मावळ मधिल सर्व M I D C मधिल कंपनी मध्ये स्थानिक भूमी पुत्रांना काम मिळणे बाबत 





मावळ तालुका शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले कि मावळ मध्ये मोठ्या प्रमाणावर M I D C मार्फत उर्से नवलाख उंबरे  टाकवे बु कान्हे लोणावळा तळेगाव व इत्यादी ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या कंपन्या असुन या कंपनी मध्ये अनेक बाहेर चे कामगार असुन या बाहेर च्या कामगार तर मूळ स्थानिक मावळ मधिल गौरगरीब गरजु भूमिपुत्रवर अन्याय होत आहे




 जे काही स्थानिक कामगार आहे त्याना मानसिक त्रास देऊन कामावरुन काडत आहे तसेच जे आधीकारी वर्ग बाहेर चे आहेत ते आपल्या नात्यातिल व गावाकडची मुलं आणून स्थानकाच़ काम हिसकाऊन अन्याय करत आहे याच सर्व बाबी विषयी मावळ तालुका शिवसेने तहसिलदारांना निवेदन दिले व आपण स्वतः या बाबत योग्य ति काळजी घेऊन स्थानिक मुलाना नोकरी कशी मिळेल या बाबत लक्ष घालावे अशी विनंती केली
अन्यथा आम्हाला सर्व कंपनी बाहेर स्थानिक कामगार तरुणांसाठी साठी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा मावळ तालुका शिवसेनेने दिला आहे

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  : 90 28 88 35 34



आपल्या जवळ घडामोडी जाणून घ्या 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या युट्युब
चैनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा

VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत

MPN मराठी न्यूज मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत. (मावळ प्रतिनिधी)   शशिकांत चव्हाण मा.सवौच् न्याय...