सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

कशाळ गावातील ग्रामस्थांसाठी भरीव निधी उपलब्ध

 मावळ टॉक्स न्युज


पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी कशाळ गावातील विविध विकास कामासंदर्भात पुणे जिल्हा कृषी पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव आप्पा वायकर तसेच पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला ताई पानसरे यांची भेट घेण्यात आली,




 यावेळी सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस मा. सरपंच विठ्ठलराव जाधव तसेच नारायण मालपोटे, मा.सरपंच शरदराव जाधव, मा.उपसरपंच तुकाराम जाधव. तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ जाधव, सोशल मीडिया उपाध्यक्ष मावळ तालुका मंगेश जाधव, तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष सुखदेव जाधव,  मा,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रामदास जाधव, उपाध्यक्ष ओ.बी.सी सेल राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदर मावळ भाऊ सुतार उपस्थित होते, श्रीमळुबाई मंदिर कशाळ येथे काँक्रिटीकरणासाठी 3  लक्ष,निधी दिल्याबद्दल सभापती बाबुराव आप्पा वायकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला,जिल्हा परिषदेच्या वतीने पुढील काळात कशाळ गावासाठी भरीव निधी देणार असल्याचे बाबुराव आप्पा वायकर यांनी सांगितले बरेच वर्ष प्रलंबित असलेला कशाळ येथील समाज मंदिराच्या कामासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी आश्वासन दिले,


बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क  : 90 28 88 35 34



आपल्या जवळ घडामोडी जाणून घ्या 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या युट्युब
चैनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा

VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत

MPN मराठी न्यूज मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत. (मावळ प्रतिनिधी)   शशिकांत चव्हाण मा.सवौच् न्याय...