MPN मराठी न्यूज
स्वच्छ समाजकारण व स्वच्छ मावळ या उद्देशाने स्वयंभू फाउंडेशनचा कशाळ येथे टीशर्ट व डजबिन वाटप
लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसा निमित्त व नवरात्र उत्सवा निमित्त स्वयंभू फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मा.सरपंच श्री दत्तात्रय आण्णा पडवळ यांच्या वतीने कशाळ येथे टी-शर्ट व स्वच्छतेसाठी डजबीन वाटप करण्यात आले.यावेळी आण्णांनी भाषण केले व आपल्या भाषणात म्हणाले की आपलं गाव स्वच्छ तर आपला देश स्वच्छ होईल या हेतुने डजबीन वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आपल्या आजुबाजुला कचरा न टाकता तो कचरा टजबिनमध्ये टाकुन जेणे करुन कचर्याची विल्हेवाट योग्य होईल व आपल्या आवती भोवतीच्या निसर्गाचा र्हास होणार नाही.असे आव्हान दत्ता पडवळ यांनी केले
.मा.सरपंच विठ्ठल जाधव यांनी या कार्यक्रमा निमित्त दत्तात्रय पडवळ यांचे कौतुक केले आण्णांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्याउपक्रमातुन संपूर्ण मावळ तालुका कचरा मुक्त होईल व त्यानिमित्त मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांना वाढदिवसाच्या निक्कीच शुभेच्छा मिळतील अशी भावना व्यक्त केली.
यावेळी मा.सरपंच विट्ठल जाधव,आदर्श सरपंच शरद जाधव,मा.उपसरपंच तुकाराम जाधव,तंटामुक्ती समिती अध्यक्ष नवनाथ जाधव,अध्यक्ष श्री मळुबाई प्रतिष्ठान प्रशांत जाधव, उपाध्यक्ष शंकर जाधव, कार्याध्यक्ष नरेश जाधव, विध्यमान शालेय व्यवस्थान समिती उपाध्यक्ष रामकृष्ण जाधव,मा.सरपंच भाऊ गवारी,मा,उपसरपंच योगेश मदगे,उपाध्यक्ष रा.कॉं.सोशल.मिडिया मंगेश जाधव,मा.अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस रामदास जाधव,सरचिटनीस रा.कॉं.सोशल मिडीया शंकर मोढवे,आंदर मावळ अध्यक्ष वैभव पिंगळे, दिपक मदगे,शालेय व्यवस्थान समिती सदस्य काळुराम जाधव,भाऊ सुतार,शाम पवार सोन्या पवार, पंकज पडवळ,अक्षय अड़ीवळे,आकाश जांभुळकर,सुग्रीव चव्हाण,श्री मळुबाई प्रतिष्ठान खजिंनदार राहुल जाधव,सुरेश जगताप,किरण जाधव,रूपेश जाधव,तानाजी शिंदे,ऋषिकेश जाधव,गणेश जाधव,चेतन जाधव,विनोद जाधव,बाळासाहेब जगताप,बाळासाहेब जाधव,नितिन जगताप, मारुती जाधव,विष्णु जाधव,दासु शिंदे,गबळु जाधव,गोमाजी जगताप, नितिन जाधव,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.उपसरपंच तुकाराम जाधव व मा.सरपंच विट्ठल जाधव याने केले कार्यक्रमाचे आभार प्रशांत जाधव यांनी मानले, व *श्री मळुबाई प्रतिष्ठानचे युवक,महिला, पधाधिकारी,व स्वयंभु फाउंडेशनचे सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा