MPN मराठी न्यूज
शासन आपल्या दारी योजना अंतर्गत अनेकांनी घेतला भाग
अंदर मावळ च्या पंछीम पट्टा मधिल सुमारे 25 गावांमधील नागरिकांस साठी मावळ लोकसभा चे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या सहकार्य ने व
शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर यांच्या विशेष प्रयत्नातून
घेण्यात आला
दिनांक १२व १३व १४रोजी शासकीय आश्रम शाळा वडेश्वर येते हें आभियान राबीवन्यात आले
यात तीन दीवस सुमारे 2हजार नागरिक बंधु भगिनींनीं भाग घेतला त्यात
कोळी महादेव आदिवासी समाजाचे सुमारे ३००च्या वर दाखले अर्ज जात प्रमाणपत्र साठी करण्यात आले तर 28 जणांना जात प्रमाणपत्र देण्यात आले शकडॊ जणांनी आधारकार्ड दुरुस्त किंवा नव्याने काढण्यात आले तर रेशन कार्ड (शिधा पत्रिका )नाव कमी करणे किंवा लावणे किंवा खराब कार्ड नवीन घेणे किंवा नव्याने रेशन कार्ड मिळावे या साठी सुमारे 200 जणांनी अर्ज व लाभ घेतला तर अल्प उत्पन्न दाखले हें सुमारे 150च्या वर या आभीयानात देण्यात आले
या वेळी सर्व शासकीय खाते प्रमूख व इतर मान्यवर व लाभार्थी यांना फेटे बांधल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे आनंद चे वातवरण होते
महिला बाल कल्याण मावळ च्या मार्फत पोषण आहार गुडी व आहार प्रात्यक्षिक प्रदर्शन भरवण्यात आले होते या वेळेस अनेक नागरिकांनी विविध खाते निहाय माहिती व अर्ज भरले
या वेळेस तहसीलदार मधुसूदन बर्ग यांनी भेट देऊन शासन आपल्या दारी योजना चि प्रत्यक्ष येऊण पाहणी केली तर आभियान अंतर्गत नायब तहसीलदार राव साहेब चाटे
गटविकास आधीकारी सुधीर भागवत महिला बाल कल्याण आधीकारी विशाल कोतागडे
क्रुषि आधीकारी दत्ता पडवळ
टाकवे बीट आरोग्य आधीकारी श्री डॊ साठे व युवक नेते देवाभाऊ गायकवाड संजय गांधी योजना अध्यक्ष नारायण ठाकर राष्ट्रीय सेवा योजना चे निखिल सुरवडे व त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड मा सरपंच शांताराम लष्करी मा सदस्य शंकर हेमाडे मा .सदस्य चेअरमन छगन लष्करी मा .उपसरपंच संजय गराडे युवक नेते रवींद्र हेमाडे युवक नेते दादाभाऊ शिंदे शासकीय कर्मचारी पांडुरंग मोरमारे कशाळ चे सरपंच मारुती खामकर खांडी चे सरपंच अनंत पावशे कूसवली च्या सरपंच
सौ चंद्रभागा दाते मा .सरपंच गजानन खरमारे व आश्रम शाळा मुख्याध्यापक श्री दहीफळे सर व महिला बालकल्याण पर्यवेक्षक श्रीमती सुलेखा शेख सौ प्रियंका जोग केंद्रे प्रमूख श्री भांगरे व श्री माकर व वडेश्वर जि .प .चे मुख्याध्यापक श्री मोरमारे सर सहित इतर सर्व शिक्षक इत्यादी उपस्थित होते
शासन आपल्या दारी योजना यशस्वी करण्यासाठी मा सदस्य शंकर हेमाडे सरपंच सौ छायाताई हेमाडे उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप व सदस्य दत्ताभाऊ चिमटे व शिवराम शिंदे वसुदेव लष्करी सदस्या कू .रुपाली सुपे सौ सुरेखाताई शिंदे सौ हेमांगीताई खांडभोर सौ कुंदाताई मोरमारे व ग्रामसेवक सचिन कासार व शाखा प्रमूख दिलिपदादा खांडभोर हेमंत धोंडगे उल्हास करवंदे(जेवण व्यवस्था ) वायरमन गुलाब करवंदे सर्व कर्मचारि व शासकीय आश्रम शाळा चे सर्व शिक्षक व कर्मचारी व सर्व जि .प .मुख्याध्यापक व शिक्षक व आंगणवाडी च्या सर्व सेविका व मदतनीस व आशाताई वर्कर यांच़ विशेष सहकार्य ने संपन्न झाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा